मध्य भारतातील पश्चिम नदी कोणती
Answers
Answered by
2
Explanation:
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत.
Answered by
2
Answer:
नर्मदा ही मध्य भारतातील पश्चिम नदी आहे.
Similar questions