me chitrakar zalo tr in marathi give me please
Answers
Answered by
0
मी चित्रकार झालो तर मोनालिसा सारखे एक तरी गुढ चित्र काढीन, जे जगात प्रसिद्ध होईल. आपल्या देशातील महान पुरुषांची चित्रे मी काढीन. शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र काढणे ही माझ्या जीवनातील स्वप्न होते, आणि मी चित्रकार झालो तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण करीन. तसेच आपल्या देशातील इतिहास कालीन घटना मी चित्रांमध्ये जिवंत करीन.
Similar questions