Hindi, asked by Shankarnaren9918, 9 months ago

Me shetkari boltoy essay in marathi

Answers

Answered by vilaskini12gmailcom
4

Answer:

  • मी एक शेतकरी आहे. होय आज मीच बोलत आहे.
  • मी या देशातला अन्नदाता आहे.
  • आपला भारत देश हा खूप महा नाही हा देश कृषिप्रधान देश आहे.
  • पण तरीसुद्धा या देशातले शेतकरी आत्महत्या करताहेत.
  • आमच्या नावावर सरकार फक्त खुर्चीवर बसतात पण आमच्यासाठी अजून पर्यंत कोणीही काहीही केले नाही.
  • सर्व म्हणतात की जर कुणाला तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पण कर्जमाफी ही फक्त कागदावर उतरली आहे अजून पर्यंत झाली नाही.
  • मला एक यूपी मधला शेतकरी आठवतो ज्या वाट्याला फक्त कर्जमाफी म्हणून 14 रुपये 60 पैसे कर्जमाफी आली.
  • दुकानदाराला त्याच्या दुकानाचे भाव ठरवण्याचे हक्क आहे पेट्रोल पंपाच्या मालकाला सुद्धा आहे पण एका शेतकऱ्याला त्याचा हक्क कधीही दिला नाही.
  • जेव्हा मला एक शेतकरी ला माझ्या मालाचे भाव ठरवण्याचा अधिकार देणार तेव्हा हा देश पुढे जाईल नाहीतर या देशात अशीच मागणी वाढत राहील.
Similar questions