Meaning of coin speech in Marathi
Answers
Answered by
0
सुप्रभात.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आजच्या प्रसंगी नाण्यांचे अर्थ व त्याचे महत्व यावर बद्दल दोन शब्द बोलू इच्छितो.
नाणे एक धातूचा तुकडा म्हणून मानला जातो पण त्याला किंमत आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नेहमी कमी किमतीचे नाणे बनवले जातात. भारत ₹१, ₹२, ₹५ आणि ₹१० चे नाणे आहेत.
नाणे आपल्याला खूप काही शिकवतात. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. तसेच प्रत्येक गोष्टीची दोन पैलू असतात. दोन्ही पैलू लक्षात घेऊन विचार करणे गरजेचे आहे हे नाणे शिकवतो.
तर मित्रानो, नाणे खूप मोलाचे असते.
Similar questions
English,
5 months ago
Hindi,
5 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
1 year ago