Kritrim buddhimatta ani manus speech in marathi
Answers
Answered by
1
सुप्रभात.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आजच्या प्रसंगी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस ह्या विषयावर बोलू दोन इच्छितो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (artifical intelligence) ही मानवाचा खूप मोठा शोध आहे. माणसा सारखा पण माणसापेक्षा तरबेज आणि शक्तिशाली यंत्र मानवतेला फायदेशीर आहेत. रोबोट सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग आहे.
माणसाने आपली बुद्धिमत्ता वापरून तयार केलेली ही बुद्धिमत्ता जशी चांगली तशी वाईट सुद्धा आहे. जेवढा त्याचा चांगला वापर करता येईल तेवढा वाईट वापरही करता येतो. आता तो कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरायची माणसावर आहे.
धन्यवाद.
Similar questions
Math,
5 months ago
Geography,
5 months ago
India Languages,
10 months ago
India Languages,
10 months ago
India Languages,
1 year ago