India Languages, asked by kshitijkatariya2004, 11 months ago

meaning of Marathi vakprachar utsahala udhan yene​.

Answers

Answered by shreeyashsabale
9

उत्साहाला उधाण येने = 'अधिक उत्साही होने'

Answered by halamadrid
7

■■'उत्साहाला उधाण येणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, खूप आनंद होणे.■■

◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. शिक्षणासाठी आपल्या काकांकडे परदेशी राहत असलेला पंकज जेव्हा बऱ्याच वर्षांनी परदेशाहून घरी आला,तेव्हा त्याला पाहून त्याच्या आईच्या उत्साहाला उधाण आले.

२. अटीतटीच्या क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताच्या क्रिकेट टीमने मैच जिंकल्यानंतर भारतामधील सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.

Similar questions