meaning of the santvani in english or marathi
Attachments:
0anku221:
saint
Answers
Answered by
20
Santvani in english( the Saint), and in marathi (sant)
Answered by
42
संत म्हणजे ईश्वराचे भक्त आणि वाणी म्हणजे भाषा व बोल. संतांचे बोल हा संतवाणीचा शब्दशः अर्थ होय. संतवाणी म्हणजे संतांनी रचलेले काव्य व अभंग. संतांनी जनतेला मार्गदर्शन द्यायला लिहिलेली वाणी म्हणजे संतवाणी.
ह्या संतवाणी मध्ये साधारणतः परमेश्वराची स्तुती आणि महानता दर्शवली असते. यांच्यात जीवनाचे सत्य झळकून येते. संतवाणी माणसाला मार्ग दाखवण्यासाठी रचली होती.
Similar questions