Mi sainik zalo tar essay in marathi
Answers
follow me . ..............
Answer:
सैनिकांना समाजात फार आदर मिळतो.प्रत्येकाला आपल्या सैन्याचा फार अभिमान वाटतो.टीव्ही वर सैन्याचे कार्यक्रम पाहत असताना किंवा एखाद्या आतंकी हल्ल्याबद्दल एकल्यावर मनात राग उतपन्न होतो.असे वाटते की आपण स्वतः जाऊन त्या आतंगवाद्यांचा खात्मा करावा.
त्यावेळी मनात विचार येतो,मी सैनिक झाले,तर! सैनिक झाल्यावर मी माझ्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडेन. गरज असल्यास देशासाठी त्याग करीन. सीमेवर कडक पहारा देईन.
सीमेविपरीत इतर ठिकाणी माझी पोस्टिंग झाल्यास,तिकडच्या लोकांची मदत करीन.माझ्याकडून जितके होऊ शकेल,तितके सामाजात शांतता आणि भीतीरहित वातावरण बनवून ठेवण्याचा प्रयत्न करीन.
देशाचे तसेच माझ्या कुटुंबाचेही तितकेच लक्ष देईन.तरुणांना सैनिक बनण्यासाठी प्रेरित करीन.शत्रूला जराही न घाबरता त्यालाच माझ्या देशाची भीती वाटावी,म्हणून त्याला जबरदस्त लढा देईन.शत्रूंना पळवून लावण्यासाठी उत्तम योजना तयार करीन.
अशा प्रकारे सैनिक झाल्यावर मी भारत मातेची सेवा करीन आणि आपल्या देशाचे नाव मोठे करीन.
Explanation: