India Languages, asked by ansarishahnawaz, 1 year ago

mobile naste tar essay in marathi

Answers

Answered by halamadrid
12

■■मोबाईल नसते तर!!!■■

मोबाईल आजच्या काळाची गरज आहे. मोबाईलचे विविध फायदे आहेत. अशा वेळी, जर मोबाईल नसते तर, लोकांना खूप समस्या झाल्या असत्या.

मोबाईल नसते तर, आपण इतरांशी संवाद कसा साधणार?मग आपल्याला टेलिफोन वर अवलंबून रहावे लागेल.

मोबाईलवर आपण घरबसल्या ऑफिसचे काम करू शकतो, तसेच आपल्याला मोबाईलमुळे अभ्यासात खूप मदत मिळते. मोबाईलवर आपण घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करू शकतो, बिल भरू शकतो. मोबाईल नसते तर, आपण या गोष्टी कशा करणार?

मोबाईलवर आपल्याला गाणी ऐकायला मिळते, चित्रपट पाहायला मिळते, आपण सोशल मीडिया द्वारे आपल्या मित्र मैत्रिणींसोबत संवाद साधू शकतो, त्यामुळे आपले मनोरंजन होते. मोबाईल नसते तर, आपला मनोरंजन कशा प्रकारे होईल?

म्हणून, मोबाईल तर हवाच!

Similar questions