Mpsc प्रश्न ....एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......16 नंबरची गाय 16लीटर दूध ......त्या माणसाला 4 मुले असतात.प्रत्येकाला गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व 4 मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे 4 गट करा. आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
Answers
Answered by
75
4 cow each has one son....
Son Cow Milk
1 16,1,5,12 34 l
2 15,2,6,11 34 l
3 14,3,7,10 34 l
4 13,4,8,9 34 l
Ans = 34 Litre
Son Cow Milk
1 16,1,5,12 34 l
2 15,2,6,11 34 l
3 14,3,7,10 34 l
4 13,4,8,9 34 l
Ans = 34 Litre
Answered by
15
Answer:
Addition of milk of each cow is as follows :
1+2+3.........+16 = 136
136 liters milk should be divided to 4 sons ....
Each son will get following No. of cows :
1: 1 , 6 , 11 , 16
2: 2 , 7 , 12 , 13
3: 3 , 8 , 9 , 14
4: 4 , 5 , 10 , 15
Step-by-step explanation:
Addition of all liters milk of cows is 136.
Each son will get 34 liters milk .
HOPE THIS WILL HELP YOU .....
Similar questions