Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण ) OPEN CHALENG एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 रुपये तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि शेवटी एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... अस कस काय......... Solv this quet टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे
Answers
Answered by
0
उत्तर प्रश्नातच दिलेल
आहे.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions