India Languages, asked by vishenamita19, 9 months ago

नोकरी की यवसाय या विषयावर
महाविद्यालयातील वर्गात झालेल्या संवादाचे
लेखन करा.​

Answers

Answered by Hansika4871
2

रुपारेल महाविद्यालयात प्रा. साने ह्यांचा तास चालू असतो. पुस्तक मधला भाग सरांनी पूर्ण केला आणि मुलांना प्रश्न विचारणार होतेच तेवढ्यात राजुने हात वर करून सरांना प्रश्न विचारला.

राजू: सर तुमच्या मनाप्रमाणे काय वाटते तुम्हाला ?

मुलांनी त्यांच्या पदवीनंतर नोकरी करावी की व्यायसाय?

सर: वाह! काय प्रश्न विचारला आहेस राजू बेटा.

थांबा आता तुम्हाला समजवतो.

राजू बसतो व सर बोलायला चालू होतात.

सर: बघा आता परिस्थिती अशी आहे की बेरोजगारी चे प्रमाण वाढले आहेत कारण नौकऱ्या कमी झाल्या आहेत.

राजू: हो सर बरोबर बोललात

सर: मग निश्चितच मुलांच्या मनात व्यवसाय करायची संकल्पना येते.

राजू: हो सर त्यात खूप कमाई होते ना ?

सर: अस नसत ते, काही करण्या आधी पैसे व्यवहारात गुंतवायला लागतात, मग पुढे कुठे जाऊन फायदा अथवा तोटा देखील होऊ शकतो.

राजू: हो सर आम्ही नक्की विचार करू याबाबत

Similar questions