CBSE BOARD XII, asked by SanketGhadage, 6 months ago

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.............. म्हणतात. ​

Answers

Answered by mahadeokurwalkar70
5

Answer:

नामा ऐवजी वापरला जाणार्या शब्दाला " सर्वनाम " म्हणतात...

hope you like it...

Answered by krishna210398
1

Answer:

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय.

Explanation:

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम sarvanam असे म्हणतात.’ नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरली जातात, त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात.

#SPJ3

Similar questions