India Languages, asked by TbiaSamishta, 11 months ago

नोटबंदी या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
2

 "नोटबंदी म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा काही कालावधी नंतर चलनात वापरल्या जाण्यावर येणारी बंदी होय ." ८ नोव्हेंबर २०१६ रोजी, झालेली नोटबंदीची घोषणा हि काही पहिली गोष्ट नाही , याआधीही  १९४६ तसेच १९७७-७८ या  वर्षी  भारतात नोटबंदी करण्यात आली होती.  देशाच्या चलनात बदल करण्यासाठी नोटबंदी म्हणजे डीमॉनिटरायझेशन करणे गरजेचे असते , नोटबंदी म्हणजे जुने चलन व्यवहारातून काढून टाकणे व त्याला पर्यायी उपाय म्हणून  व नवीन चलन वापरात आणणे होय. नवीन चलन व्यवहारात आल्यामुळे पैश्याच्या चुकीच्या व्यवहारांना काही प्रमाणात आळा घालता येईल त्यामुळे वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालता येईल तसेच बनावटी खोट्या नोटांच्या व्यवहाराला आळा बसेल.

Similar questions