India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

अग्नीशामक या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
0

सार्वजनिक ठिकाणी तसेच घरी किंवा शहर व गावात लागलेली आग विझवण्याचे काम अग्निशामक दल करते व आपल्या देशातील नैसर्गिक संपत्तीचा  मोठा अपाय होण्यापासून वाचविते . अग्नीशामक दलाला आग लागल्यानंतर तेथील परिस्तिथी हाताळण्यासाठी अग्निशामक दलाला बोलविले जाते , आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्राणाची बाजी लावतात व आग नियंत्रणात आणतात  आगीमुळे होणारे मोठे नुकसान टाळतात . बऱ्याच राज्यात नगरपालिका, महानगरपालिका  तसेच अग्निशामक दलाची एक विशेष रचना  केली आहे . अग्नीशामक दलाचे जवान  आपले कार्य बजावण्यासाठी सतत तत्पर असतात.

Similar questions