खोखो या खेळावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
खोखो हा एक मैदानात खेळला जाणारा मैदानी खेळ आहे, या खेळाचा उगम महाराष्ट्रातून झाला आहे. यात दोन संघ असून प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात . एका वेळेस ९ खेळाडू खेळ खेळतात. हा खेळ खेळण्यास खूप सोपा आहे. या खेळाला प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात विशेष महत्व आहे. हा खेळ खेळण्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नसते फक्त दोन खांब आवश्यक आहे. हा खेळ खेळतांना 'खों ' असा आवाज करतात. या खेळामुळे व्यायाम होतो तसेच सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते . या खेळामुळे नेतृत्वगुण,खिलाडूवृत्ती व संघ भावना वाढीस लागते. आज खोखो हा खेळ पूर्ण भारतात परिचित आहे.
Similar questions
Hindi,
7 months ago
English,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
History,
1 year ago