Sociology, asked by TonyAman4408, 10 months ago

नियंत्रणाच्या स्वरूपाविषयी लिहा.

Answers

Answered by Preitika
0

Please Specify Your language.

Answered by Hansika4871
0

नियंत्रण म्हणजे नियोजन. नियोजनाचे अथवा नियंत्रणाचे बरेच प्रकार असतात. उदाहरणार्थ व्यक्ती व्यवस्थापन, व्यतिरिक्त व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, सुका कचरा ओला कचरा नियोजन अथवा नियंत्रण इत्यादी. भविष्याकडे पाहण्याचे नियोजन हा एक उपाय आहे.

व्यवस्थापनात नियंत्रण म्हणजे मानके ठरविणे, प्कामगिरीचे मोजमाप करणे आणि कारवाई करणे. कोणत्याही संस्थेचे नियोजन करण्यासाठी त्या गोष्टींवर आधी अंमलबजावणी केली जाते. विशिष्ट उद्दिष्ट साधण्यासाठी त्या अंमलबजावणीचे नियंत्रण पातळी ठरवली जाते.

म्हणूनच आजकालच्या काळात नियंत्रण करणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

Similar questions