नभ या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो
Answers
Answered by
5
Answer:
आकाश,खग,अंबर,
Explanation:
नभ म्हणजे आकाश
Answered by
0
Answer:
नभ - आभाळ, अंतरिक्ष, आवकाश, गगन
Explanation:
समानार्थी शब्द .
ज्या शब्दांचा अर्थ एकसारखाच असतो व ते शब्द वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जातात त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात.
समानार्थी शब्द हे एकमेकांचे पर्यायी शब्द असतात. प्रत्येक भाषेत शब्दांचे पर्यायी शब्द असतात म्हणजेच एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात.
समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे
1)अंधार -काळोख 2)डोळे -नयन 3)अहंकार -गर्व 4)आरंभ -सुरुवात 5)आयुष्य- जीवन 6)उत्सव -सोहळा 7)ऐश्वर्य - वैभव 8)खडक -पाषाण 9)कुटुंब -परिवार 10)गोड -मधुर 11)गर्व - अहंकार 12)छंद - आवड 13)जमीन - भूमी
Similar questions