नदी व झाड यांच्यात संवाद मराठी (atleast 20 lines)
Answers
Answered by
6
Please mark it as a brain list answer
Attachments:
Answered by
8
Answer:
नदी व झाड यांच्यात संवाद
नदी - झाड कसा आहे तू
झाड - मी ठीक आहे
नदी - माणसे नदी मध्ये कचरा फेकतात त्यामुळे दुर्गधी वाढली आहे
झाड - माझे पण अस्तीत्व धोक्यात आहे दिवस से दिवस मानूस मोठ्या प्रमाणात झाडे कांपत आहे
नदी - माझा जल खूब खराब होत आहे
झाड - बरोबर माणसे स्वंतसाठी आपले प्राण घेत आहे
नदी - माणसे नदी मध्ये कपड़े धूतात आणी पाणी खराब करतात
झाड - झाड कापून प्रदूषण खूब वाढत आहे
नदी - पानी साठी पक्षी व प्राणी वन वन भटकते आहे
झाड - एक वेढा अशा काळ ये की ह्या माणसांनसाठी नदी व झाड दोघेय नसो
नदी - बरोबर तेव्हा यांना कळनार की यांच्यासाठी नदी व झाड दोघेय किती महत्त्वपूर्ण आहे
Similar questions