Geography, asked by prathmeshpatil94, 1 year ago

NGO संस्थेची माहिती in brief

Answers

Answered by PrinceJK786
2
एनजीओ – गैर सरकारी संगठन या गैर-लाभ संगठन (NGO – Non Governmental Organization or NPO –  Non Profit Organizations) एक ऐसा संगठन होता है जिसका मुख्य उद्देश्य सामाजिक कल्याण होता हैं. इसे कुछ व्यक्तियों के समूह के द्वारा संचालित किया जाता हैं.

यदि व्यक्तियों का समूह या समुदाय कोई सामाजिक सुधार या कल्याण का काम करना चाहता है तो वो रजिस्टर या बिना रजिस्टर किये स्वयं सेवी संस्था (NGO) के द्वारा इस कार्य को कर सकता हैं. रजिस्टर्ड एनजीओ से समाज सेवी कार्य करने पर आप सरकार और अनुदानदाता संगठन से आर्थिक सहायता ले सकते हैं. यदि कोई समाज सेवी संस्था आर्थिक सहायता न लेना चाहे तो वह सामजिक कल्याण का कार्य बिना रजिस्टर्ड किये भी कर सकता हैं.

Answered by halamadrid
2

Answer:

'एनजीओ' म्हणजेच स्वयंसेवी संस्था लोकांच्या गटाद्वारे चालवली जाणारी,सरकारच्या मदतीशिवाय काम करणारी संस्था असते.

आपल्या देशात व जगात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था चालवल्या जात आहेत.या संस्था वेगवेगळे कार्य करतात. या संस्था समाजतील गरीब,मागासलेल्या लोकांची मदत करतात, त्यांच्या हक्कासाठी लढतात,पर्यावरणासाठी व जनावारांसाठी लढतात.गरजू लोकांना कपडे, जेवण,औषध,आणि इतर आवश्यक वस्तू पुरवतात.

अशिक्षित लोकांना शिक्षण देणे,गरजू बायकांना आसरा देणे व त्यांना स्वावलंबी होण्यास शिकवणे,जनावरांची रक्षा करणे व त्यांना आसरा देणे असे विविध काम ही संस्था करते.

या संस्थेला विविध खाजगी किंवा सार्वजनिक संस्था मदत करतात.तसेच महसूल उत्पन्न करणारे कार्य,संस्थेत हातांनी बनवलेल्या वस्तू विकून,लोकांकडून किंवा विविध संस्थेतर्फे मिळणाऱ्या देणगी,सरकारकडून मिळालेले अनुदान यांमधून ही संस्था पैसे उतपन्न करते व आपले कार्य करते.

'एनजीओ'चे मुख्य उद्देश्य म्हणजे सामाजात सकारात्मक आणि चांगले बदल घडवून आणणे.त्यामुळे आपण सुद्धा आपल्याकडून जितकी मदत करता येईल तितकी मदत या संस्थेची केली पाहिजे.

Explanation:

Similar questions