Science, asked by PragyaTbia, 1 year ago

NH₃, Na₂O, CaO या संयुगांची नावे काय आहेत?

Answers

Answered by Anonymous
0

Wrong Question!

plsss correct it nd ask again

Answered by halamadrid
1

NH₃, Na₂O, CaO या संयुगांची नावे अमोनिया,सोडियम ऑक्साइड आणि कैल्शियम ऑक्साइड आहेत.

१.NH₃:

*या संयुगाचे नाव अमोनिया आहे.

*तीक्ष्ण गंध असणारा हा गैस, रंगहीन असतो आणि याचा उपयोग खत म्हणून,वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये विविध कामांसाठी केला जातो.

२.Na₂O :

* या संयुगाचे नाव सोडियम ऑक्साइड आहे.

* हा सफेद रंगाचा अजैविक संयुग आहे.

* सोडियम ऑक्साइडचा उपयोग ग्लास बनवण्यात आणि मातीची भांडी बनवण्यासाठी केला जातो.

३. CaO :

* या संयुगाचे नाव कैल्शियम ऑक्साइड आहे.

* याचा उपयोग ग्लास,पोर्सलीन,ब्लीचिंग पाउडर बनवण्यात आणि जंतुनाशक म्हणून केला जातो.

Similar questions