India Languages, asked by p4pawar2010, 3 months ago

‎‎‎
*ओळखा पाहू *
पहिले दुसरे अक्षर सांगते
हे करशील तर ज्ञान वाढते
पहिले चौथे अक्षर मिळून
बनते एक कडधान्य
चौथ्या पाचव्या अक्षराने
नाश होई कार्याचा रे
पाचही अक्षर मिळून होई
पुस्तकांची गर्दी
कोड्याचे उत्तर ओळखेल
तो खरा दर्दी..
‎‎‎​

Answers

Answered by Mrugnayni
1

Answer:

Answer of this puzzle

is वाचनालय

Similar questions