Open challenge
३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.
बिल आले ७५ रुपये.
तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर
ला दिले.
मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन
त्यांना परत दिले.
…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन ,
तिघांना १, १, १ रुपया परत दिला.
… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????
************************
!!...जो सांगेल तो बादशाह...!!
***********************
वेळ आहे 1 दिवस सांगा लवकर.
Answers
Answered by
4
5rs discount so they will pay 70rs but waiter gives them 3rs so total amount 73rs and 2rs tip for waiter so 1rs is not missing.
Answered by
6
बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ... ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल ... दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन ... Open challenge to all group members.मग १ रुपया कुठे गेला ????
************************
!!...जो सांगेल तो बादशाह...!!
***********************
वेळ आहे 1 दिवस सांगा लवकर.
************************
!!...जो सांगेल तो बादशाह...!!
***********************
वेळ आहे 1 दिवस सांगा लवकर.
Similar questions