India Languages, asked by dattatraybhujadi1757, 8 hours ago

पुढील पैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा : * १) मुलींनी कविता वाचली. २) सभेत पत्रके वाटली गेली. ३) सैनिकांनी मैदानावर जावे. ४) पोलिसाकडून चोर पकडला गेला. ​

Answers

Answered by devanandhaonline
0

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)

ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)

ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)

Answered by urvaayushi809
0

Answer:

okkkkkkkkkkkkkkkkkkk

Explanation:

okkkkkkkkkkkkkkkkkkk

Similar questions