पुढील संच यादी पद्धतीने लिहा: पृथ्वीवरील खंडांचा संच.
Answers
Answered by
13
उत्तर :-
पृथ्वीवर सात खंड आहेत. त्या सात खंडांचा संच यादी पद्धतीने बनविण्याचा असल्यास पुढीप्रमाणे तयार करता येईल.
पृथ्वीवरील खंडांचा संच :-
E = { आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका }
Similar questions