पुढील संकल्पना स्पष्ट करा: द्विध्रुवीकरण
Answers
तापाधिक्य बहुधा शरीरातील उष्णता उत्पादन व उष्णता व्यय, तसेच शरीराचे नैसर्गिक तापमान कायम ठेवणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे उद्भवते. पुढील विकारांमध्ये तापाधिक्य आढळते.
(अ) संसर्गजन्य रोग : उदा., फुफ्फुसगोलाणुजन्य (डिप्लोकॉकस न्यूमोनी या सूक्ष्मजंतुमुळे होणाऱ्या) फुफ्फुसशोथामध्ये (फुफ्फुसाला येणाऱ्या दाहयुक्त सुजेमध्ये, न्यूमोनियामध्ये) कधीकधी रोगी तापाधिक्यामुळेच दगावतो.
(आ) मुग्धभ्रांती कंप : (कंप हे प्रमुख लक्षण असलेला एक प्रकारचा तीव्र मानसिक क्षोभ). या विकारात विशेषेकरून ज्या वेळी परिसरीय तापमान भरमसाट वाढलेले असते त्या वेळी तापाधिक्यामुळे रोगी मरण पावण्याची शक्यता असते.
(इ) औषधिजन्य विषबाधा : काही औषधींच्या सेवनामुळे घाम तयार होण्याची क्रिया बंद पडून तापाधिक्य होते. अँफेटामीन गटातील औषधे तापाधिक्य तसेच मेंदू व मूत्रपिंड यांच्यातील बिघाडास कारणीभूत होतात.
(ई) अवटु–आधिक्य : (मानेच्या पुढील बाजूस असलेल्या वाहिनीविहीन ग्रंथीची अवाजवी क्रियाशीलता). या विकारात तापाधिक्य आढळते. [→ अवटु ग्रंथि].
(उ) ऊष्माघात : यात ताप ४२·८° से. किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो [→ उष्णताजन्य विकार].
"★ उत्तर - द्विध्रुवीकरण: अमेरिका महासत्ता होतीच.पण दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन अण्वस्त्र निर्मिती करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनले.दुसऱ्या महायुदधात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन हे दोन्ही देश महायुद्धानंतर एकमेकांचे स्पर्धक बनले. या दोन्ही देशात शीतयुद्ध सुरु झाले. शीतयुद्ध काळात दोन्ही महसत्तानी लष्करी संघटना निर्माण केल्या.त्या संघटांनमध्ये जे देश सहभागी झाले त्यांच्या संरक्षनाची जबाबदारीही त्या त्या देशांनी घेतली.या दिन महासत्तांच्या गटांत जगातील राष्ट्रांची विभागणी झाली.या विभागणीलाच 'द्विध्रुवीकरण'असे म्हणतात.
धन्यवाद..