Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: धवलक्रांती

Answers

Answered by Anonymous
9

तापाधिक्य बहुधा शरीरातील उष्णता उत्पादन व उष्णता व्यय, तसेच शरीराचे नैसर्गिक तापमान कायम ठेवणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे उद्‌भवते. पुढील विकारांमध्ये तापाधिक्य आढळते.

(अ) संसर्गजन्य रोग : उदा., फुफ्फुसगोलाणुजन्य (डिप्लोकॉकस न्यूमोनी या सूक्ष्मजंतुमुळे होणाऱ्या) फुफ्फुसशोथामध्ये (फुफ्फुसाला येणाऱ्या दाहयुक्त सुजेमध्ये, न्यूमोनियामध्ये) कधीकधी रोगी तापाधिक्यामुळेच दगावतो.

(आ) मुग्धभ्रांती कंप : (कंप हे प्रमुख लक्षण असलेला एक प्रकारचा तीव्र मानसिक क्षोभ). या विकारात विशेषेकरून ज्या वेळी परिसरीय तापमान भरमसाट वाढलेले असते त्या वेळी तापाधिक्यामुळे रोगी मरण पावण्याची शक्यता असते.

(इ) औषधिजन्य विषबाधा : काही औषधींच्या सेवनामुळे घाम तयार होण्याची क्रिया बंद पडून तापाधिक्य होते. अ‍ँफेटामीन गटातील औषधे तापाधिक्य तसेच मेंदू व मूत्रपिंड यांच्यातील बिघाडास कारणीभूत होतात.

(ई) अवटु–आधिक्य : (मानेच्या पुढील बाजूस असलेल्या वाहिनीविहीन ग्रंथीची अवाजवी क्रियाशीलता). या विकारात तापाधिक्य आढळते. [→ अवटु ग्रंथि].

(उ) ऊष्माघात : यात ताप ४२·८° से. किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो [→ उष्णताजन्य विकार].

Answered by gadakhsanket
49

★ उत्तर - धवलक्रांती: स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीसाठी नव्या उद्योगांची उभारणी व स्वावलंबन

अशी ध्येय समोर ठेऊन भारताची वाटचाल सुरु झाली. यासाठी अनेक शात्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉ.वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोरदावर नियुक्ती झाली.सहकाराच्या माध्यमातुन व व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेऊन हा दुग्धप्रकल्प विकसित करण्यात आला.डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रयोगाने भारतात दुफहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध-उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना हाऊ लागली.डॉ.वर्गीस कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात हि 'धावलक्रांती' घडवून आणली.

धन्यवाद...

Similar questions