पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा
(i) Exchange
(ii) Bio-data
Answers
Answer:
1.अदलाबदल करणे. 2वैयक्तिक माहिती
पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा
(i) Exchange
(ii) Bio-data
पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द असे आहे...
(i) Exchange : अद्दल-बद्दल किंवा विनिमय
(ii) Bio-data : स्व-परिचय
स्पष्टीकरण :
जेव्हा एखाद्या वस्तूची जागा दुसरी वस्तू घेते तेव्हा त्याला अद्दल-बद्दल किंवा विनिमय म्हणतात, म्हणजेच एका वस्तूच्या जागी दुसरी वस्तू घेणे किंवा एका व्यक्तीच्या जागी दुसरी वस्तू घेणे याला अद्दल-बद्दल किंवा विनिमय असे म्हणतात.
स्व-परिचय म्हणजे स्वतःचा परिचय होय. स्व-परिचय म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी दिलेला स्वतःचा सविस्तर परिचय, ज्यामध्ये शैक्षणिक अनुभवासह व्यक्तीचे नाव, पत्ता, वय आणि कामाचा अनुभव आणि इतर अनेक महत्त्वाची माहिती नमूद केलेली असते.
#SPJ3
Learn more:
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व लिहा.
1) राम चे घर शाळेपासून दूर आहे .
2) आईने माझ्यासाठी लाडू बनवले.
3) सामने टेबलावरती गोष्टीची पुस्तके ठेवली.
4) बाबांना बघून रमा घरात गेली .
https://brainly.in/question/26421997
पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखा
(१) रामाने रावणास मारिले.
(२) महादूने गाय बांधली.
https://brainly.in/question/42606666