India Languages, asked by uuzer7231, 4 months ago

• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :

संज्योतने चाचणीमध्ये चांगले गुण मिळवले.​

Answers

Answered by tanvi4857
0

Answer:

हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे.

Similar questions