पुढील विधान सकारण स्पष्ट करा: जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
Answers
★उत्तर - जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.कारण - स्वातंत्र्यानंतर भारतातील सरकारसमोर निरक्षरतेचे सगळ्यात मोठे आव्हान होते.शिक्षण व शैक्षणिक सुविधा नव्हत्या. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून केंद्र सरकारने'खडू फळा योजना'सुरु करून प्राथमिक शिक्षण व्यवस्थेस गती दिली गेली.१९९४ मध्ये या योजनेचा विस्तार करून जास्त शिक्षण जास्त वर्गखोल्या दिल्या.अनुसूचित जाती - जमाती ग्रामीण भागांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारवर बंधने घातली.अशा रीतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 'जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम'सुरु करण्यात आला.
धन्यवाद...
Answer:
1994 मध्ये प्राथमिक शिक्षण या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यर्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एक जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यत आली मुलींच्या शाळा अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा ग्रामिण भाग यास प्राधान्य देण्यात आले शिक्षक भरतीत 50 % जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्यसरकारवर घालण्यात आले1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP) सुरू करण्यात आला