Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा: गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.

Answers

Answered by ksingh5874
2

Pls write in English. It’s geography. It is not understandable.

Answered by chirag1212563
3

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते. हे विधान परदेशी पर्यटक ह्या प्रकारचे आहे.

परदेशी पर्यटक प्रकारांतर्गत विदेशी किंवा परदेशातील लोकांचे ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, निसर्गरम्य स्थानांना भेट देणे, आरोग्य प्राप्ती करणे इ. परदेशी पर्यटनामागचे उद्देश असतात.

परदेशी पर्यटनात आपल्या देशाची सीमा ओलांडून परदेशात पर्यटनासाठी जाणे हि बाबी समाविष्ट असते. म्हणून गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते, म्हणजे त्यांनी परदेशी पर्यटन केला असा ह्या पर्यटनाचा अर्थ आहे.

Similar questions