Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा: नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.

Answers

Answered by ksingh5874
3

Pls write in English. It’s geography. It is not understandable.

Answered by chirag1212563
2

नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले. म्हणजे जॉन व अमरला स्वदेशी पर्यटन करावे लागले.

कोणत्याही कारणाने देशांतर्गत केलेल्या पर्यटनाला स्वदेशी पर्यटन असे म्हटले जाते. स्वदेशी पर्यटन हे एकाच देशातील त्यांच्या एका राज्याचे दुसऱ्या राज्याला किंवा एका स्थानाचे दुसऱ्या स्थानाला केलेले पर्यटन असते. जॉन आणि अमर हे भारतातील कुठल्यातरी राज्याचे व्यक्ती असतील आणि आरोग्य लाभाच्या दृष्टिकोनातून ते आपल्याच देशातील दुसऱ्या राज्यात आपल्या सोयीनुसार पर्यटन करत असतील म्हणजे त्यांनी स्वदेशी पर्यटन केले आहे. असे अर्थ होतो.

Similar questions