Geography, asked by PragyaTbia, 10 months ago

पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा: पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.

Answers

Answered by chirag1212563
2

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली. हे स्वदेशी पर्यटनाचे प्रकार आहे.

स्वदेशी पर्यटन म्हणजे स्वतःचा देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही उद्देश्याने केलेले प्रवास किंवा पर्यटन. स्वदेशी पर्यटनाचे उद्देश काहीही असू शकते. भारतामध्ये चारधाम यात्रा करणे म्हणजे एकप्रकारचे धार्मिक स्थळांचे पर्यटन करणे हे आहे. ह्याला धार्मिक यात्रा हि म्हणता येईल.

स्वदेशी पर्यटक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा तो त्याचा स्वतःचाच राज्यात स्थळांचा उपयोगानुसार आणि आपल्या सोयीनुसार पर्यटन करतो असतो.

Similar questions