India Languages, asked by mavlesmadhu1083, 11 months ago

पुढील वर्णना नुसार भाज्या ओळखा... ...
1) माणूस म्हणलं की होणारच...
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई......
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र.....
4) याला 'ट' लावलं की झालं माकडाचं.......
5) यातला 'ब' काढला की बाय-बाय...... 6) याला कापलं कि यानं रडवलंच समजा......
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच नाही......
8) पुण्या जवळून वाहणारी नदी..........
9) सांभाळ करणारे.....
10) पाठ खरबड, खायची परवड.........
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं.........
12) फुल च, पण जरा जाडजूड आणि वेगळं......
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ.....
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या.... 15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी.......

Answers

Answered by maryamkincsem
6

1)चुका (चाकवत) 2)मिरची 4)शेपू 5) बटाटा 6)कांदा 7)घोळ 8)मुळा 9)पालक 10)कारले 11)शेवगा 12) फूल13)शिमला 14)बीट 15)भोपळा.

explanation:

रिक्त स्थान को सही सही शब्द के साथ भरा जाना चाहिए।

रिक्त स्थान को भरते समय, हमें दिए गए पैराग्राफ के मुख्य विषय या विषय को ध्यान में रखना चाहिए ताकि हम अपने रिक्त स्थान के लिए सही और उपयुक्त शब्दों को खोज सकें।

Similar questions