पुढील वर्णनावरून वृष्टीची रूप ओळखा: भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही ................
Answers
Answered by
3
हिमवृष्टी is correct ans of this qua
Answered by
0
★उत्तर - भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.
वरील वृष्टी हिम वृष्टी आहे.
हिम वृष्टी- वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदुखाली जाते,तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकानांत रूपांतर होते.या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरुपात रूपांतरित होते.अशा घनरुपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते.
धन्यवाद...

Similar questions