Geography, asked by vijaychand6278, 11 months ago

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा:काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.

Answers

Answered by chirag1212563
22

काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात, हे जैविक विदारणाचे प्रकार आहे.

जैविक विदारण हे खनक प्राण्यांच्या कारणाने घडून येतो. मुंग्या, उंदीर,  घुशी,ससे व काही कृमी कीटक असे खनक प्राणी जैविक विदारण  आणतात. असे खनक प्रान्यांचा खणनामुळे खडकांचे विदारण घडून येते. आणि प्राण्यांना जमिनीत बिळे  तयार करण्यात मदत होते. जैविक विदारण  शेवाळे, हरिता आणि दगडफूल ह्यामुळे सुद्धा घडून येतो.

Similar questions