Social Sciences, asked by Ajaypangi5459, 1 year ago

चिपको आंदोलनाची माहिती लिहा.

Answers

Answered by mrjk
8
chipko is fight against contractor..and villagers woman taheri gadhval and it is leader is a sunder Lal bahuguna ... he is ganghi follower .... in 1974 beginning this movement and it is carrying by women...taheri gadhval villagers.... because contractor cut the
Answered by giripriyaanvi
38

चिपको आंदोलन

स्त्री शक्तीचा विधायक अविष्कार १९७३ च्या चिपको आंदोलनात दिसून आला.

हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे , व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जात होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षा

भोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला " चिपको आंदोलन "

म्हणतात.

या परिसरातील कृषी अर्थ व्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता . म्हणून आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. गौरादेवी यांनी स्त्रियांमध्ये जागृती केली .

त्यांना सुदेशादेवी , बचनीदेवी या महिला कार्यकत्यानी मदत केली.

Similar questions