Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(१) इंदिरा गांधी - आणीबाणी
(२) राजीव गांधी - विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा
(३) पी.व्ही.नरसिंहराव - आर्थिक सुधारणा
(४) चंद्रशेखर - मंडल आयोग

Answers

Answered by Anonymous
19

तापाधिक्य बहुधा शरीरातील उष्णता उत्पादन व उष्णता व्यय, तसेच शरीराचे नैसर्गिक तापमान कायम ठेवणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे उद्‌भवते. पुढील विकारांमध्ये तापाधिक्य आढळते.

(अ) संसर्गजन्य रोग : उदा., फुफ्फुसगोलाणुजन्य (डिप्लोकॉकस न्यूमोनी या सूक्ष्मजंतुमुळे होणाऱ्या) फुफ्फुसशोथामध्ये (फुफ्फुसाला येणाऱ्या दाहयुक्त सुजेमध्ये, न्यूमोनियामध्ये) कधीकधी रोगी तापाधिक्यामुळेच दगावतो.

(आ) मुग्धभ्रांती कंप : (कंप हे प्रमुख लक्षण असलेला एक प्रकारचा तीव्र मानसिक क्षोभ). या विकारात विशेषेकरून ज्या वेळी परिसरीय तापमान भरमसाट वाढलेले असते त्या वेळी तापाधिक्यामुळे रोगी मरण पावण्याची शक्यता असते.

(इ) औषधिजन्य विषबाधा : काही औषधींच्या सेवनामुळे घाम तयार होण्याची क्रिया बंद पडून तापाधिक्य होते. अ‍ँफेटामीन गटातील औषधे तापाधिक्य तसेच मेंदू व मूत्रपिंड यांच्यातील बिघाडास कारणीभूत होतात.

(ई) अवटु–आधिक्य : (मानेच्या पुढील बाजूस असलेल्या वाहिनीविहीन ग्रंथीची अवाजवी क्रियाशीलता). या विकारात तापाधिक्य आढळते. [→ अवटु ग्रंथि].

(उ) ऊष्माघात : यात ताप ४२·८° से. किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो [→ उष्णताजन्य विकार].

Answered by gadakhsanket
40

★ उत्तर - चुकीची जोडी: चंद्रशेखर - मंडल आयोग.

दुरुस्त केलेली योग्य जोडी :चंद्रशेखर - देशाची आर्थिक परिस्थिती बिकट.

देशाची आर्थिक परिस्थिती :अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना

हि भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे :

१)अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण.

२)आर्थिक स्वावलंबन

३)सामाजिक न्याय.

४)समाजवादी समाजरचना.

भारताची आर्थिक व्यवस्था भारताच्या आर्थिक उदारीकणामुळे भरभराटीस आली.भारतातील परकीय गुंतवणूक वाढली.

धन्यवाद...

Similar questions