पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.(१) सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती(२) विद्याबाळ - नारी समता मंच(३) प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती(४) ज्योती म्हापसेकर - महिला आयोग
Answers
Answered by
31
Answer:
वरील दिल्या गेलेल्या जोड्यांपैकी, ज्योती म्हापसेकर - महिला आयोग,ही जोड़ी चूकीची आहे.
बरोबर जोड़ी आहे:ज्योती म्हापसेकर - स्त्री मुक्ति संघटना.
ज्योती म्हापसेकर स्त्री मुक्ति संघटनेची स्थापना करणाऱ्या सदस्यांपैकी एक आहेत.सध्या त्या स्त्री मुक्ति संघटनेच्या अध्यक्ष आहेत. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसेविरुद्ध त्या लढल्या.त्यांच्या कामांसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व स्वाभिमान मिळवून देण्यासाठी त्या मदत करतात.
Explanation:
Answered by
16
Answer:
वरील दिलेल्या जोडून पाहिजे चुकीची जोडी
ज्योती म्हापसेकर ---- महीला आयोग
Explanation:
ज्योती म्हापसेकर----- स्त्री मुक्ती संघटना
Similar questions
Geography,
6 months ago
English,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
English,
1 year ago
Accountancy,
1 year ago