Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.(१) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - औद्योगि क प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.(२) औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.(३) वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.(४) खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे

Answers

Answered by humanoid1264
8

२) औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.

Answered by gadakhsanket
8

★ उत्तर - चुकीची जोडी :वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

दुरुस्त केलेली योग्य जोडी :वस्त्रोद्योग समिती - उत्पादित वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

वस्त्रोद्योग : यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग हे उद्योगांचा समावेश वस्त्रोद्योगात होतो. 'टेक्सटाईल कमिटी अँक्ट १९६३' नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. देशातील अंतर्गत बाजारपेठ व निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम हि समिती करते. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे १४%आहे.

धन्यवाद...

Similar questions