India Languages, asked by dnyaneshwarshivale19, 6 months ago

• पुढीलपैकी कोणत्यािी दोन वाक्प्रचाराांचा अर्व साांगून वाक्यात उपयोग करा : 4M

1) दगा देणे =

2) नवल वाटणे =

3) ध्यानी ठेर्णे​

Answers

Answered by 1983nitapatil
0

Answer:

1) दगा देणे =धोका देने.

राधाच्या मैत्रीणीने राधाला दगा दिला.

2) नवल वाटणे = आश्चर्य वाटने.

राम चे चित्र पाहून सरांना नवल वाटले.

Similar questions