पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युतअग्र अभिक्रिया लिहून स्पष्ट करा.
Answers
Answered by
4
★ उत्तर - शुद्ध पाण्यात विद्युतअग्रे बुडवून खटका चालू केल्यानंतरही वीजप्रवाह शुद्ध पाण्यातून वाहत नाही.म्हणजेच शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक आहे असे कळते. पाण्याचे विचरण खूपच कमी प्रमाणात होते.विचरणाने तयार होणाऱ्या H+व OH आयनांची संहती प्रत्येकी 1×10^-7mol/L इतकी असते.मात्र,पाण्यात थोडया प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्ल, आम्लारी मिसळले तर त्यांच्या विचरणाने पाण्याची विद्युत वाहकता वाढते व त्यामुळे पाण्याचे विद्युत अपघटन होते.
धन्यवाद...
Similar questions