पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
Answers
Answered by
2
What do you mean what you have written ? Please write these word in english.
Answered by
7
पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी करण्यासाठी आपण कृत्रिम रंगांच्या ऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करू.
नैसर्गिक रंग आपल्या आजूबाजूला सापडणार्या नैसर्गिक गोष्टींनी बनवले जातात.
हिरवा रंग पालकाच्या रसाने बनवतात.
पिवळा रंग हळदीच्या साह्याने बनवतात.
लाल रंगा साठी कुंकवाचा वापर केला जातो.
आणि गुलाल हा गुलाबी रंगा साठी वापरला जातो.
काळा रंग कोळशाच्या साह्याने बनवला जातो.
रंगपंचमी मध्ये कृत्रिम रंग उधळले जातात, हे रंग मानवाच्या जीवनासाठी तसेच पर्यावरणासाठी खूप हानिकारक असतात. हे रंग केमिकलच्या सहाय्याने बनवतात. या रंगांचे वास देखील हानिकारक असतात.
Similar questions