प्र.1) कंसातील योग्य पर्याय निवडून विधानासमोर लिहा.
(सूक्ष्मजीव, सायकल, खते )
1. मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीत हे मिसळावे लागते.
2. है अनात वाढू लागले, की आपले अन्न खराब होते.
3. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी हे साधन वापरता येईल.
Answers
Answer:
अमृत माती नवीन खत वापरल्याने अनेक शेतकरयांना आपल्या मातीचा कस परत आणता आला आहे. बाहेरून रासायनिक खते न घालता केवळ मातीमधील जैविक घटकांनी आपले शेत समृद्ध करून हे शेतकरी स्थानिक आणि नैसर्गिक स्त्रोतांपासूनच विविध पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे अन्नाचे उत्पादन करीत आहेत.
माती हे वनस्पतींच्या संतुलित वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्यांचे (किमान 30)प्रचंड कोठार आहे. परंतु त्यातील बराच मोठा भाग संयुक्त अवस्थेत असून फार थोडा भाग झाडांसाठी उपलब्ध होतो. अत्यल्प भाग पाण्यात विरघळून तो पिकासाठी उपलब्ध होत असतो. ते सेवन करून तयार झालेल्या झाडाचे काही भाग मानवी खाद्य म्हणून काढून घेतले राहिलेला झाडाचा भाग कापणीनंतर जाळून टाकला जातो. हा उरलासुरला पालापाचोळा, काडीकचरा न जाळता जर जमिनीलाच परत दिला, तर तो कुजून मातीची सुपीकता वाढवतो. ह्या द्रव्यामुळे माती तिच्यातील लाखो सूक्ष्म व स्थूल जीवतत्त्वांची काळजी घेण्यास सज्ज होते. तिच्यात मिसळलेला काडीकचरा त्या जीवतत्त्वांचे खाद्य बनून मातीतील संयुक्त रूपात असलेली पोषक द्रव्ये वनस्पतींना उपलब्ध होतील अशा रीतीने परिवर्तित करतो, मानवी हस्तक्षेप न केलेल्या जगालातील लोटाभर मातीमध्ये 2000 कोठी जीवाणु , 20 कोटी एकपेशीय प्राणी, एक लाख मीटर बुरशी, एक लाख सूत्रकृमी आणि पन्नास हजार संधिपाद (शतपाद, बहुपाद, कीटक आणि कोळी) असतात. सुदृढ मातीमध्ये आद्रतेच्या रूपात साठवलेले सत्व हे समुद्राच्या खालोखाल नैसर्गिक पाण्याचा सर्वात मोठा साठा असल्याचे मानले जाते. ह्या सत्त्वाची गुणवत्ता कमी झाल्यास,पिके/ झाडे वाढीसाठी पाण्यासह सर्व प्रकारची बाहेरील निविष्ठी जमिनीत घालावी लागते आणि त्यातूनच शेतीच्या टिकाऊपणाचे चक्र मोडकळीस येते.
Explanation:
Answer:
matichi matichi supikta vadvnyasati matit he mislave lagte kkah yoyg pyray nivdun vidhasmor liha sukshmjiv sayclce khte