प्र. 1. पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :एक घाव दोन तुकडे
(1) नसते लचांड पाठीमागे लावून घेणे, (2) चर्चा न करता झटपट निकाल लावणे.
(3) एकाच घावात दोन भाग करणे
(4) मिळालेल्या संधीचा पटकन फायदा करणे,
Answers
Answered by
0
Answer:
hi following me and thank me
Explanation:
2) चर्चा न करता झटपट निकाल लावणे
Similar questions