India Languages, asked by padmakoli2115, 3 months ago

प्र.अ) पत्रलखन
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
खुशखबरी खुशखबरी!
दिनांक १४ नोव्हेंबर
विदया विनयेन शोभते
दुपारी ४ वाजता
रसिक प्रकाशन, रत्नागिरी तर्फे
उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा
पुरस्कारार्थी - डॉ. नीलम गांधी - नामवंत लेखिका
टीप : कार्यक्रमस्थळी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत सवलतीच्या दरात पुस्तक विक्री
स्थळ : रसिक प्रकाशन कार्यालय, मंगळवार पेठ, रत्नागिरी
अमित/अमिता जगदाळे, प्रगती विदयालय, रत्नागिरी
विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे.
- -किंवा
प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी
करणारे पत्र लिहा.
नामवंत लेखिका - डॉ. नीलम गांधी
यांच्या बालसाहित्याला पुरस्कार
मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Alfa364
0

Answer:

কোন কাজ নেই বাড়িতে খালি ইয়ার্কি মারা হচ্ছে

Similar questions