प्र.१ - अचूक पर्याय निवडा.
१) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा----- या देशाशी संलग्न आहे.
अ) बांग्लादेश ब) पाकिस्तान क) चीन
ड) नेपाळ
२) ब्राझीलच्या ----- प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
अ) गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात
ब) अजस्त्र कड्याच्या वा-याकडील बाजूच्या प्रदेशात
क) अॅमेझॉन नदीच्या खो-यात
ड) पैराग्वे-पॅराना खो-यात
३) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी कोणत्या मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो.
अ) जलमार्गाचा ब) रस्तेमार्गाचा
क) लोहमार्गाचा ड) हवाई मार्गाचा
४) भारतातील कोणत्या राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.
अ) उत्तर प्रदेश ब) महाराष्ट्र क) मध्यप्रदेश
ड) राजस्थान
प्र.२ - वेगळा घटक ओळखा व पुन्हा लिहा.
१) ब्राझीलमधील उत्तरवाहिनी नद् या-
अ) जरुका ब) पुरूस क) झिंगू ड) अरागुआ
२) भारताच्या संदर्भात -
अ) खारफुटीची वने
ब) भूमध्य सागरी वने
क) काटेरी झुडपी वने
ड) विषुववृत्तीय वने
३) ब्राझीलमधील प्रमुख पिके
अ) कॉफीब) आंबा क) मकाड) रबर
४) प्राथमिक व्यवसाय
अ) शेती। | ब) वाहननिर्मिती
क) मधमाशापालन ड) मासेमारी
प्र.३ - फरक स्पष्ट करा.
१) गंगा नदीच्या खो-यातील मानवी वस्त्या आणि अॅमेझॉन नदीच्या खो-यातील मानवी वस्त्या.
२) भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ
३) भारतातील पश्चिम घाट आणि भारतातील पूर्व घाट
please✏️all questions solves
raj3851:
Q. 3] 1) 2) answers
Answers
Answered by
2
अचूक पर्याय निवडा...
१) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा----- या देशाशी संलग्न आहे.
✔ अ) बांग्लादेश
२) ब्राझीलच्या ----- प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो...
✔ ब) अजस्त्र कड्याच्या वा-याकडील बाजूच्या प्रदेशात
३) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी कोणत्या मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो...
✔ ब) रस्तेमार्गाचा
४) भारतातील कोणत्या राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते...
✔ ड) राजस्थान
प्र.२ - वेगळा घटक ओळखा व पुन्हा लिहा...
१) ब्राझीलमधील उत्तरवाहिनी नद् या-
✔ ब) पुरूस
२) भारताच्या संदर्भात -
✔ ड) विषुववृत्तीय वने
३) ब्राझीलमधील प्रमुख पिके
✔ ब) आंबा
४) प्राथमिक व्यवसाय
✔ ब) वाहननिर्मिती
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
3
Explanation:
१) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा----- या देशाशी संलग्न आहे.
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Computer Science,
7 months ago
French,
7 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Biology,
1 year ago