प्र.१. अयोग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
या शहराचा विकास ओदोगीकीकरना मुळे झाला.
(पुणे,मुंबई,नागपूर)
Answers
Answer:
मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे त्यावरच बोट ठेवत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचाच पर्याय असतो त्यामुळं याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.मुंबई, पुणे, नागपुर या तीन प्रमुख शहरांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं राजेश टोपे यांनी याआधीच काही शहरात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं म्हटलं होतं. तर, उद्या मंत्रिमंडळाची बैठक असून या बैठकीत करोना परिस्थितीबाबत काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.'लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याचा हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन वरिष्ठ मंडळी चर्चा करतील व निर्णय घेतील. लॉकडाऊन हा खरं तर शेवटचा पर्याय असतो त्यामुळं याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,' असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
Hope this will help you to clear your doubt!