प्र.५) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्ययांना गोल करा. ( कोणतेही
१. शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली.
२. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती.
३. मी रोज सकाळी सहापूर्वी उठतो
४. देवापुढे सर्वच नतमस्तक होतात.
५. मी परिक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
Answers
Answered by
2
Answer:
उत्तर:
१. शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली.
२. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती.
३. मी रोज सकाळी सहापूर्वी उठतो
४. देवापुढे सर्वच नतमस्तक होतात.
५. मी परिक्षेनंतरपोहण्यास शिकणार आहे.
P.s. :उत्तरे अधोरेखित व हायलाईट केले आहे.
Answered by
0
Answer:
शाळेबाहेर
रस्त्यावर
सहापूर्वी
देवापुढे
परिक्षेनंतर
mark me brainlistes and follow
Similar questions