प्र.
५. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
(अ) 'तन सुदृढ' आणि 'मन विशाल' या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(आ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
Answers
Answered by
6
Answer:
नुसत्या शरीराने तंदरुस्त असून उपयोग नसतो, तर त्यासाठी मनाचाही मोठेपणा लागतो. बाहेरून चांगलं दिसणं, व्यक्तिमत्व चांगलं असणं, कपडे चांगले घालणं ह्या गोष्टींपेक्षा दुसऱ्याला समजून घेणं, परोपकार करणं ह्या मन मोठं दर्शविणाऱ्या गोष्टी आहेत
आपला मन आणि शरीर स्वासथ असला पाहिजे आपण कशात हि भेदभाव नही केला पाहिजे
manohardhanorkar11:
Tu freefire khedto tuzi uid de na
Similar questions